सेवा अटी

Google ("सेवा") वरील चॅट वैशिष्ट्ये वापरून तुम्ही Google सेवा अटी, Google गोपनीयता धोरण, तसेच या अतिरिक्त अटी (एकत्रितपणे “सेवा अटी”) यांच्याशी बांधील राहणे स्वीकारता आणि सहमती दर्शवता.चॅट वैशिष्ट्ये टेलिफोन नंबरसह काम करतात जेणेकरून ती त्या टेलिफोन नंबरपर्यंत पोहोचण्यासाठी कदाचित इतर सेवा पुरवठादारांमधून जाऊ शकतात. चॅट वैशिष्ट्यांची सेवा पुरवण्यासाठीची क्षमता तपासण्यासाठी कदाचित तुमचे संपर्क अधूनमधून तपासले जाऊ शकतात यासाठी तुम्ही सहमती दर्शवता. Google कदाचित अधूनमधून तुमची डिव्हाइस माहिती, याच्या समावेशासह डिव्हाइस आयडेंटिफायर किंवा सिम कार्ड माहिती तुमचा टेलिफोन नंबर पडताळण्यासाठी आणि सेवा पुरवण्यासाठी तुमच्या वाहकासह एक्स्चेंज करेल.तुमच्या वाहकाने पुरवलेली वैशिष्ट्ये आणि सेवांवर या सेवा अटी लागू होत नाहीत (उदा. वाहक कॉलिंग आणि मेसेजिंग यांच्या समावेशासह एसएमएस/MMS/ इत्यादी.). तुमच्या मेसेजिंग अॅप्लिकेशन सेटिंग्जमध्ये त्या बंद करून तुम्ही तुमच्या सेवा वापरणे बंद करू शकता.

ही सेवा Jibe Mobile, Inc चे साहाय्यक Google LLC द्वारे पुरवलेली आहे.